दिशा लाईव्ह न्यूज--पहूर , ता . जामनेर ( ता . २) ऐन दिवाळीत पहूर बसस्थानकात अंधार असून प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे .
भगवा ध्वज स्तंभावर लावण्यात आलेल्या हायमास्ट लॅम्पमुळे बसस्थानक परिसरात उजेड असतो मात्र मुख्य बसस्थानकात अंधार असल्याने रात्री - अपरात्री प्रवाश्यांना त्रास सहन करावा लागत आहे .
बसस्थानकात विजेची सोय करण्याची जबाबदारी कोणाची ? असा संतप्त सवाल प्रवाश्यांनी केला असून संबंधितांनी बसस्थानकातील अंधार दूर करण्याची मागणी होत आहे .
Post a Comment
0 Comments