दिशा लाईव्ह न्यूज -:- पाचोरा शहर व तालुक्यातील तेली समाज बंधू भगिनींना विनम्र आवाहन करण्यात येते की जळगाव येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय वधू वर व पालक परिचय मेळावा दिनांक 29 डिसेंबर 2024 रविवार रोजी सकाळी दहा वाजता खानदेश सेंट्रल मॉल एफसीआय गोडाऊन गोविंदा रिक्षा स्टॉप जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
ज्यांना या वधू वर पालक परिचय मेळाव्याचे फॉर्म पाहिजे असतील त्यांनी पाचोरा तालुका तेली समाजाचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब श्री सतीश चौधरी उर्फ भोलाप्पा मोबाईल नंबर 98 600 47 699 पाचोरा शहर तेली समाजाचे अध्यक्ष माननीय भाऊसाहेब श्री नारायण चौधरी मोबाईल नंबर 79 72 90 37 75 मानद सचिव श्री शांताराम चौधरी सर मोबाईल नंबर 92 26 42 96 36 पाचोरा शहर तेली समाजाचे सेवक माननीय श्री जगदीश सोनवणे मोबाईल नंबर 92 71 69 3 305 यांच्याशी संपर्क साधावा फॉर्म स्वीकारण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे तरी कृपया समाज बांधवांनी नोंद घ्यावी.
आपले विश्वासू
तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष.
श्री सतीश चौधरी श्री नारायण चौधरी मानद सचिव श्री शांताराम चौधरी सर
Post a Comment
0 Comments