दिशा लाईव्ह न्यूज, पहूर ता . जामनेर ( ता . २३ )
युवा क्रीडा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय जळगाव व जिल्हा क्रीडा परिषद जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा अनुभुती स्कूल जळगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या .
या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी मधील मु व मुलीच्या संघाने १८ सुवर्ण ८ रौप्य व ३ कांस्य पदकाची कमाई करत १८ खेळाडूची दि २४ व २५ तारखेला सिन्नर (नाशिक ) येथे होणाऱ्या विभागीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली .
विजेते खेळाडू
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय पहूर कसबे
प्रथम क्रंमाक
मोहीनी राऊत , प्रांजल धनगर , माहेश्वरी धनगर , निलेश मालकर, वृषभ चौधरी ,भावेश निकम , फरहान पठाण , देवेश सोनवणे
द्वितीय क्रमांक
वर्षा राऊत , अभिमन्यू घोंगडे गौरव गव्हाळे , मयूर धनगर , अभिमन्यू घोंगडे , दिपक चव्हाण
तृतीय क्रमांक इंशात चौधरी
इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जामनेर
प्रथम क्रंमाक
जागृती चौधरी , हर्षदा उबाळे , नंदिनी सोनवणे , वैष्णवी घोंगडे , वेदांत क्षिरसागर , यश राऊत , सतिष क्षिरसागर
डॉ हेडगेवार प्राथमिक विद्यालय पहूर कसबे
मोहीनी सून्ने प्रथम व
उदय उबाळे द्वितीय तर
परी गायकवाड तृतीय
सरस्वती प्राथमिक विदया मंदिर शेंदुर्णी
अकिंता उबाळे प्रथम
आ ग र ग गरुड विद्यालय शेंदुर्णी
स्वाती चौधरी प्रथम
लॉर्ड गणेशा माध्यमिक विद्यालय जामनेर
स्वरा जाधव द्वितीय
महावीर पब्लीक स्कूल पहूर*
दिपाली भिवसने तृतीय
यांचा राहीला उत्कृष्ठ सहभाग
स्नेहल लहासे , एकता चौधरी , पल्लवी गायकवाड , आर्या पाटील , श्रावणी भंडागे , कल्याणी धनगर , जयश्री घोंगडे
गायत्री बेलदार , प्रेम साखरे , आयान पिंजारी , प्रकाश कुमावत
सर्व खेळाडूना सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय चे क्रीडा शिक्षक तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे सचिव तायक्वांडो प्रशिक्षक हरीभाऊ राऊत , ईश्वर क्षिरसागर , भूषण मगरे सुनिल पवार याचें मार्गदर्शन लाभले .
सर्व संस्थांचे पदाधिकारी मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले . क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक यांचे अनमोल सहकार्य मिळाले .
Post a Comment
0 Comments