1) सूची प्रकाशन ठिकाण चिमणपुरी पिंपळे तालुका अमळनेर जिल्हा जळगाव
2) सूची मिळण्याचे ठिकाण आशीर्वाद ऑफसेट प्रिंटिंग प्रेस आठवडे बाजार अमळनेर
3) फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2024
4) सूची प्रकाशन तारीख 17 नोव्हेंबर 2024
5) उपवर वर आणि वधू साठी फी 300 रू. (तीनशे रुपये) द्यावे लागतील त्यांना सूची पुस्तिका फ्री मिळेल.
6) जाहिरातीचे दर पूर्ण पान तीन हजार रुपये अर्धे पान दोन हजार रुपये तरी सर्व समाज बांधवांनी आपली जाहिरात देऊन आपला व्यवसायाची प्रसिद्धी करावी व समाजकार्यास हातभार लावा
7) आमचे सूची काढण्यामागे उद्देश हाच की फक्त समाजसेवा करावी या हेतू ने आम्ही कमी फी ठेवले आहे.
8) आमच्या नवीन उपक्रम असा आहे की उपवर वर पक्ष व वधू पक्ष यांच्यात संवाद घडवून आणणे. आम्ही मोबाईल व्हाट्सअप ग्रुप मधून पुष्कळ लोकांसी संवाद साधण्याचा प्रयत्न केलेला आहे व साधत आहे.
9) आम्ही फक्त सूची पुस्तिकेची तीनशे रुपये फी ठेवली आहे ती फी म्हणजे आपले एक महिन्याचे मोबाईल रिचार्ज आहे तरी विचार न करता आपले नाव नोंदवावे आपण अनेक परिचय मेळावे पाहिले नुसता परिचय होऊन काही साध्य होत नाही.
Post a Comment
0 Comments