पहूर , ता . जामनेर ( ता . २२ ) सकल धनगर समाजालाअनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी उद्या सोमवारी ( ता . २३ ) सकल धनगर समाजातर्फे सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . बस स्थानक येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस होता . ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले .
Post a Comment
0 Comments