Type Here to Get Search Results !

पहूर येथील फरशी फुलाला पडले भगदाड कॉंक्रिटीकरण करून भगदाड बुजविण्याची मागणी


हर खबर पर नजर----दिशा लाईव्ह न्यूज.


पहूर , ता . जामनेर ( ता . २८) येथील वाघुर नदीला पोळ्याच्या दिवशी आलेल्या महापुरामुळे फरशी पुलावर भगदाड पडले होते .ग्रामपंचायतीने मुरूम टाकून सदर भगदाड बुजविले .मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा वाघूर नदीला आलेल्या पुराने संपूर्ण मुरूम वाहून गेल्याने भगदाड पूर्ववत झाले आहे . 

     सदर भगदाड कॉंक्रिटीकरण करून कायमस्वरूपी बुजविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

Post a Comment

0 Comments