बदलापुरातील शाळेत लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांच्या बंदुकीने गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण आता अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी बंदूक हिसकावणाऱ्या अक्षयवर गोळ्या झाडल्या, अशी माहिती देण्यात आली आहे. सुरुवातीला अक्षयने पोलिसांवर गोळीबार केला. यात एक पोलिस जखमी झाला आहे.
Post a Comment
0 Comments