Type Here to Get Search Results !

शेंदुर्णी येथे भाऊबंद संघटनेतर्फे रस्ता रोको आंदोलन.. भाऊबंध चालक-मालक संघटनेतर्फे दिले निवेदन!


 शेंदुर्णी:- येथील भाऊबंध चालक-मालक संघटने अंतर्गत  शेंदुर्णी व परिसरातील वाहन चालक व मालक युवकांनी एकत्र येऊन प्रस्तावित कायद्याचा विरोध दर्शविला

  या निमित्ताने संघटनेने एक दिवस वाहन चालकांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून, पहूर नाक्यावर शांततेत आंदोलन करण्यात आले.

   याबाबत शेंदुर्णी औटपोस्टला प्रस्तावीत कायद्याचा विरोध म्हणून लेखी निवेदन उप निरीक्षक श्री दिलीप पाटील साहेब यांना दिले, यावेळी भाऊबंध मालक -चालक संघटनेतील  युवराज बारी.उपाध्यक्ष सादिक खान.संतोष चौधरी.सचिव संजय सूर्यवंशी.जावेद शेख.शरद निकम.रवी पाटील. गफुर तडवी.सुनील काळे. सफिक शेख.झहीर शेख.अशोक बारी.विनोद बारी. राजू पाटील.राहुल पाटील.हिमाचल पाटील.दीपक मोरे. रामधन परदेशी. असंख्य वाहन मालक व चालक गावातील सुज्ञ नागरीक  तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments