Type Here to Get Search Results !

दुःखद निधन

                    


लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते सुक्राम शहादू भोई यांच्या पत्नी कै. जिजाबाई सुक्राम भोई , वय 65 यांचे नुकतेच आज दि.4 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान  दुःखद निधन झाले आहे.

त्यांची अंत्ययात्रा उद्या 5 जानेवारी रोजी सकाळी ठीक 9 वाजता राहत्या घरून निघणार आहे.

त्यांचा पच्यात पती,2 मुली,2 मुलं असा परिवार आहे.

सुरेश भोई व संतोष भोई यांच्या त्या आई होत.

Post a Comment

0 Comments