जळगांव येथे नुकतीच तेली समाजाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात सौ.अनिताताई राजेंद्र चौधरी, जळगांव यांची अखिल भारतीय तेली समाज महासभा महीला आघाडी महाराष्ट्र राज्याच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे..ताईंच्या या निवडीबद्दल त्यांचे समाजातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
जळगाव येथील सौ. अनिता ताई चौधरी यांच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेऊ या.
🍀 महीला पोलिस विभागात काम केले..
🍀 शैक्षणिक श्रेत्रात शिक्षिका म्हणून काम केले.आणि चांगला अनुभव.
🍀 वुद्धा आश्रम तसेच. अनाथ आश्रमात सामाजिक कार्यात सहभागी राहून काम केले.गोरगरीब आणि अनाथांना मदत...ती मदत या पुढेही चालू राहील.
🍀 जळगांव येथे महीला सबलीकरण कामात सहभाग...
🍀 असे अनेक कार्यात सौ. अनिताताई चौधरी कार्य करत आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महीला आघाडीचं महाराष्ट्र राज्य
प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल जळगांव जिल्हा तेली समाजाचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष, सचिव,या सह सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
दिशा लाईव्ह न्यूज परिवारातर्फे ताईंचं मनःपूर्वक अभिनंदन!!
Post a Comment
0 Comments