सुचिता देशपांडे यांनी माणुसकी समूहाच्या कार्याविषयी दैनिकांमध्ये वाचल्यावर त्यांना माणुसकी समूहाच्या टीमची भेटण्याचा मोह आवरला नाही ८० वर्षाच्या असतानाही त्या एका शेजारील व्यक्तींना घेऊन निघाल्या माणुसकी समूहाच्या टीमच्या भेटीला त्या सर्वप्रथम माझ्या पत्त्यावर हरी ओम नगर येथे घरी पोहोचल्या घरी पोहोचल्यावर माझे घर बंद होते मग त्यांनी शेजारच्यांकडून सुमित पंडित यांचा नंबर घेतला आणि विचारलं की तुम्ही कुठे असता मी सांगितलं की आम्ही सध्या माणुसकी वृद्ध सेवालय जटवाडा रोड धपटेश्वर फाटा येथे वृद्ध सेवालयामध्ये वास्तव्यास आहे.आजी परत माझ्या घरून पाच किलोमीटरचा प्रवास करून माणुसकी सेवालय मध्ये पोहोचल्या पोहोचल्यावर त्या इतक्या चिडल्या होत्या की हे माणुसकी नाव तुम्ही ठेवले त्यासारखे तुम्ही वागता का कारण आजीला आच्यापर्यंत पोहोचण्यासाठि आजीला खूप फिरावे लागले परंतु मी शांत राहून आजीला चहापाणी व भोजन करायला आग्रह केला त्यांनी भोजन केल्यानंतर ज्या काही अर्ध्या तासांमध्ये त्यांनी बघितलं तर त्यांनी खरंच माणुसकी हा शब्दाचे एक तास वर्णन करीत आम्हाला मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की मी कितीतरी हजारो भारुडाचे कार्यक्रम केले महाराष्ट्रस नव्हे तर देशभर फिरले मला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सात वर्ष सहवास लाभला आहे. अशा सुचिता देशपांडे आजी आपल्या माणुसकी वृद्ध सेवाला येथे माणुसकी समूहाच्या कार्याची दखल घेऊन भेटण्यासाठी आल्या होत्या त्यांनी त्यांच्या जीवनाचा ऐंशी वर्षाचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला खरंच त्यांचा त्याग आहे देश सेवेचा.व आमच्या खरोखर कौतुकाची थाप देत कौतुक केले..
Post a Comment
0 Comments